Home > Max Political > Maratha Aarkshan | मराठा आंदोलक, कार्यकर्त्यांकडून लोकप्रतिनिधींवर राजीनाम्यासाठी दबाव

Maratha Aarkshan | मराठा आंदोलक, कार्यकर्त्यांकडून लोकप्रतिनिधींवर राजीनाम्यासाठी दबाव

Maratha Aarkshan | मराठा आंदोलक, कार्यकर्त्यांकडून लोकप्रतिनिधींवर राजीनाम्यासाठी दबाव
X

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण चिघळलंय. मराठा आंदोलक आक्रमक होत रस्त्यावर उतरत आहेत. सरकारने मराठा आरक्षणासाठी दिलेला कार्यकाळ संपल्यांनतर मनोज जरांगेनी हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यात आता मराठा कार्यकत्यांनी लोकप्रतिनिधींवर राजीनाम्यांसाठी दबाव टाकण्याला सुरुवात केलीय. या प्रकणाचे voice call recording चांगलेच व्हायरलं होत आहे. काही लोकप्रतिनिधीनी अपशब्दांचाही वापर केलाय.

Updated : 31 Oct 2023 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top