राष्ट्रपती RSSच्या 'त्या' कृत्याचा निषेध करणार का? -प्रकाश आंबेडकर
X
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत तिरंग्याचा अपमान होणे हे दु:खद असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात यावर वक्तव्य केले आहे. पण यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींना सवाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे, "आदरणीय राष्ट्रपति महोदय, बड़े दुःख और खेद से आपको याद दिलाना जरूरी है, जिस RSS ने आपको राष्ट्रपती बनाया उसे १९४९ में सरदार पटेल को लिख कर देना पड़ा को वे तिरंगेका अपमान नही करेंगे और आने वाली २६ जनवरी ओर १५ अगस्त को अपने कार्यालय पर तिरंगा फहराएंगे।
RSS ने तिरंगा तो फहराया, लेकिन खुदका झंडा भी उसी ऊंचाई पर, समान स्तर पर फहराकर अपनी नियत दिखा दी। क्या आप इस बात को भूल गए? किसान आंदोलन ने तिरंगे को नीचे नही उतारा। बल्कि तिरंगे से १५ फिट नीचे सिख धर्म का और किसनों का झंडा लगाया। इसमे अपमान कहाँ हुआ? अगर आपको यह अपमान लगता है, तो RSS ने १५ अगस्त १९४७ को जो काला दिन मनाया उसकी निंदा, भर्त्सना क्यों नही करते?
शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींवर टीका केली आहे.