Home > Max Political > योगी आदित्यनाथ यांच्या विकासावर प्रियंका गांधींचा सवाल

योगी आदित्यनाथ यांच्या विकासावर प्रियंका गांधींचा सवाल

योगी आदित्यनाथ यांच्या विकासावर प्रियंका गांधींचा सवाल
X

आज कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) उत्तर प्रदेश च्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच उत्तर प्रदेश चा दौरा केला. त्यानंतर प्रियंका गांधी तीन दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पहिल्याच दिवशी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

मोदी यांनी त्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुती सुमन उधळली होती. त्यानंतर आज प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी यांच्यावर निशाणा साधला.

सरकार राज्यात लोकशाही संपुष्टात आणत आहे. या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाच आहे. त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांना शाब्बासकी देत आहेत. असं म्हणत मोदी आणि योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या लखनऊ मध्ये बोलत होत्या पाहा काय म्हणाल्या प्रियंका गांधी

Updated : 16 July 2021 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top