Home > Max Political > RajyaSabha Electionमहाविकास आघाडीला धक्का: देशमुख-मलिकांचा मतदानासाठीचा जामीन अर्ज फेटाळला
RajyaSabha Electionमहाविकास आघाडीला धक्का: देशमुख-मलिकांचा मतदानासाठीचा जामीन अर्ज फेटाळला
अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज अखेर आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 Jun 2022 3:38 PM IST
X
X
0
Updated : 9 Jun 2022 3:38 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire