Home > Max Political > मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांची कोर्टात याचिका

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांची कोर्टात याचिका

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांची कोर्टात याचिका
X

मराठा विरुद्ध Obc संघर्ष होण्यासाठी विविध पद्धतीच व्यूहरचना केली जात आहे. सत्तेत असताना मराठा आरक्षणाला समर्थन द्यायचं. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यावर आगपाखड करायची, असं राजकारण राज्यात सुरू आहे. Obc आरक्षणाची बाजू घेऊन जरांगेच्या (Manoj jarange patil) विरोधात बोलण्याचं राजकारण सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडत आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रच्या मुलाखतीत सराटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.Updated : 10 Nov 2023 5:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top