Home > Max Political > प्रीतम मुंडेंच्या नाशिकमधील उमेदवारीबाबत सहज बोलले - पंकजा मुंडे

प्रीतम मुंडेंच्या नाशिकमधील उमेदवारीबाबत सहज बोलले - पंकजा मुंडे

प्रीतम मुंडेंच्या नाशिकमधील उमेदवारीबाबत सहज बोलले - पंकजा मुंडे
X

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज बीड विधानसभा दौऱ्यावर आहेत एका मंगल कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बूथ प्रमुखांचा मेळावा आणि मतदार जागृती अभियान बैठक पार पडली या बैठकीला पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केलं.


Updated : 27 April 2024 3:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top