Home > Max Political > स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केल मोदींच कौतुक म्हणाले.. भ्रष्टाचाराची किड..

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केल मोदींच कौतुक म्हणाले.. भ्रष्टाचाराची किड..

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केल मोदींच कौतुक म्हणाले.. भ्रष्टाचाराची किड..
X

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केल मोदींच कौतुक म्हणाले.. भ्रष्टाचाराची किड..

15 ऑगस्ट 2023 | संपूर्ण देश आज स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोष साजरा करत आहे. देशभरात सगळीकडेच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यानंतर मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना संबोधले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की " काही लोकांनी गरीबी हटावचा नारा दिला परंतु गेल्या पाच वर्षात दारिद्र्यरेषेखालील साडेतेरा कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढून पंतप्रधानांनी गरिबांना जगण्याच नवं बळ दिलं. जनगन खात्याच्या माध्यातून महिलांना आत्मसम्मान मिळवून दिल्याच शिंदे म्हणाले तर पुर्वी सरकारी योजनाचा १ रुपया जाहिर झाला तर गरिबांच्या हातात १५ पैसे यायचे पण आता ते मोदींमुळे बंधा रुपया बॅंक खात्यात जमा होतोय भ्रष्टाचाराची किड ही पंतप्रधान मोदी यांनी दुर केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Updated : 15 Aug 2023 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top