Home > Max Political > तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, मंत्री होणार आहात, नीलम गोऱ्हे यांनी प्रवीण दरेकर यांना झापले

तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, मंत्री होणार आहात, नीलम गोऱ्हे यांनी प्रवीण दरेकर यांना झापले

तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, मंत्री होणार आहात, नीलम गोऱ्हे यांनी प्रवीण दरेकर यांना झापले
X

शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रवीण दरेकर यांनी प्रवीण दरेकर यांना तुम्ही मंत्री होणार आहात म्हणत चिमटा काढला.

शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर बोलण्याची मागणी करणाऱ्या भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना नीलम गोऱ्हे यांनी चांगलेच झापले. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, दरेकर तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत. आगामी काळात तुम्ही मंत्री होणार आहात. तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे, असं म्हणत टोला लगावला. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.Updated : 15 March 2023 8:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top