Top
Home > Max Political > पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक, राष्ट्रवादी आघाडीवर

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक, राष्ट्रवादी आघाडीवर

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक, राष्ट्रवादी आघाडीवर
X

एकीकेड देशात पाचच राज्यांच्या निवडणुक निकालांबाबत उत्सुकता असताना राज्यात पंढरपुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचेच उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर आहेत. तर भाजपचे समाधान आवताडे हे आघाडीवर आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने ही निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवली.

तरह भाजपनेही इथे मोठी ताकद पणाला लावली होती. कोरोना संकटाच्या काळात ही निवडणूक झाल्याने महाविकास आघाडी सरकारसाठी या निवडणुकीचचा निकाल महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी मतदान झाले होते.

Updated : 2 May 2021 6:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top