Home > Max Political > भाजपने चेहरा बदलला, निष्ठेपेक्षा सत्ता महत्त्वाची, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची रणनीति

भाजपने चेहरा बदलला, निष्ठेपेक्षा सत्ता महत्त्वाची, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची रणनीति

भाजपने चेहरा बदलला, निष्ठेपेक्षा सत्ता महत्त्वाची, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची रणनीति
X

मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ओबीसी चेहरे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणारी लोकसभा कशी असेल? याचे संकेत दिले आहेत. तर निष्ठेपेक्षा सत्ता महत्वाची असाही संकेत त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराचा अर्थ काय आहे? पाहा मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेल विश्लेषण मोदींनी 13 मंत्र्यांना का काढलं?

Updated : 7 July 2021 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top