Home > Max Political > माझे मत पक्षासाठी आदेश असतो – शरद पवार

माझे मत पक्षासाठी आदेश असतो – शरद पवार

माझे मत पक्षासाठी आदेश असतो – शरद पवार
X

माझे मत म्हणजे पक्षासाठी आदेश असतो, मी मत व्यक्त केले तर कुणीही त्याला विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आगामी निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार या प्रश्नावर शरद पवार यांनी राज्य पातळीवरील नेते याची चर्चा करतील आणि चर्चेनंतर त्यांनी आपल्याला सांगितले की तो निर्णय योग्य की अयोग्य याचा निर्णय मी घेईन, असे शरद पवार यांनी सांगितले. पण जो काही निर्णय असेन तो नेत्यांच्या कानात सांगेन पत्रकारांना सांगणार नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

Updated : 16 Oct 2021 4:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top