Home > Max Political > नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारची दडपशाही- दरेकर

नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारची दडपशाही- दरेकर

नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारची दडपशाही- दरेकर
X

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारने विरोधकांना बोलून दिले नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळेच सरकारचा निषेध म्हणून कामकाजावर बहिष्कार टाकल्याचेही त्यांनी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित कऱण्यात आले.

Updated : 5 July 2021 4:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top