Home > Max Political > विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुंडाळणार?

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुंडाळणार?

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुंडाळणार?
X

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर खरंच पहिल्या आठवड्यात चर्चा झाली का? विरोधी पक्ष नेत्याविना अधिवेशन हे पहिल्यांदाच झालेय का? 41 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या नेमक्या कोणाच्या वाट्याला? आपत्ती व्यवस्थापनाला सभागृहाने गांभीर्यपूर्वक घेतले का? पहा MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चा घेतलेला आढावा...



Updated : 23 July 2023 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top