Home > Max Political > चार राज्यांच्या निकालावर मायावतींना संशय....

चार राज्यांच्या निकालावर मायावतींना संशय....

चार राज्यांच्या निकालावर मायावतींना संशय....
X

चार राज्यांच्या निकालावर बसपा सुप्रीमो मायावतींनी संशय व्यक्त केला आहे. हा निकाल म्हणजे भयंकर आहे, संशय, आश्चर्यचकित, चिंता व्यक्त करणारा आहे. निकाल म्हणजे लोकांच्या मनाविरुद्ध असल्याच मत X या समाज माध्यमावर भावना व्यक्त केल्या आहेत.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड भाजपला अपेक्षे पेक्षा ऐतिहासिक जागा मिळाल्या, तर तेलंगणात काँग्रेस विजयी झाली आहे.हा संपूर्ण निकाल संशय व्यक्त करणारा असल्याचे मत मायावतींनी व्यक्त केलं. एक्सिट पोल च्या अगदी विरुद्ध असा काटे की टक्कर न राहता एकतर्फा लागलेल्या या निकालात भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला.

Updated : 4 Dec 2023 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top