Home > Max Political > Bulldozer : बुलडोजर कारवाईवरून मायावती योगी सरकारवर संतापल्या

Bulldozer : बुलडोजर कारवाईवरून मायावती योगी सरकारवर संतापल्या

10 जून रोजी उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्या हिंसाचारातील आऱोपी जावेद मोहम्मद यांच्या घरावर पोलिसांनी बुलडोजर चालवला. तर या नव्या बुलडोजर राजकारणामुळे उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती चांगल्याच संतापल्या.

Bulldozer : बुलडोजर कारवाईवरून मायावती योगी सरकारवर संतापल्या
X

0

Updated : 13 Jun 2022 11:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top