Home > Max Political > मला मुख्यमंत्री करा, खासदार संभाजी राजे

मला मुख्यमंत्री करा, खासदार संभाजी राजे

मला मुख्यमंत्री करा, खासदार संभाजी राजे
X

मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा असं वक्तव्य छत्रपती संभाजी राजे यांनी बीड मध्ये केलं आहे. खासदार संभाजीराजे बीड मध्ये आयोजित जनसंवाद यात्रे दरम्यान बोलत होते. संभाजी राजे दोन दिवसीय बीड दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसींमध्ये आरक्षण द्या हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनी हा प्रश्न विचारा. ते कोणीही उत्तर देणार नाहीत. माञ मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर संभाजी राजेंना मुख्यमंत्री करा. या वक्तव्याने संभाजी राजे यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. पाहा काय म्हटलंय संभाजीराजे यांनी

Updated : 3 July 2021 3:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top