Home > Max Political > monsoon season2023 मुंबईची तुंबई; विधीमंडळात आमदार वर्षा गायकवाड आक्रमक

monsoon season2023 मुंबईची तुंबई; विधीमंडळात आमदार वर्षा गायकवाड आक्रमक

monsoon season2023  मुंबईची तुंबई; विधीमंडळात आमदार वर्षा गायकवाड आक्रमक
X

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली होती. याचा व्हिडीओ देखील आमदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडीयावर पोस्ट केला होता. तोच मुद्दा घेत त्या अधिवेशनात आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या.

दरम्यान त्या म्हणाल्या की "पहिल्याच पावसात मुंबई तुंबली होती, अंधेरी सबवे मध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचलं होतं. याठिकाणी सरकारचे मंत्री, अंधेरी सबवे ला भेट देणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.


Updated : 27 July 2023 4:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top