Home > Max Political > राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस


राज्यात कोरोनाची लाट आलेली असताना भगतसिंह यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

X

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर J. J. Hospital शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने,यावेळी उपस्थित होते.

या अगोदर भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाचा पहिला डोस ३ मार्चला घेतला होता. सध्या राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असताना भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे


Updated : 5 April 2021 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top