Home > Max Political > Loksabha Election 2024 | विदर्भात अचानक नेत्यांमध्ये धाकधूक का वाढली ?

Loksabha Election 2024 | विदर्भात अचानक नेत्यांमध्ये धाकधूक का वाढली ?

Loksabha Election 2024 | विदर्भात अचानक नेत्यांमध्ये धाकधूक का वाढली ?
X

विदर्भातल्या १० लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात मतदान होत आहे.यात नागपूर,चंद्रपूर,वर्धा आणि अमरावतीमध्ये नेत्यांची धाकधूक अचानक खूपच वाढली आहे.अनेक ठिकाणी जातीय समीकरणे आढळून येताहेत तर काही ठिकाणी केलेला विकास भारी पडतोय तर काही ठिकाणी भावनिक मुद्यांना साद घातली जातेय.यासंदर्भात नागपूरच्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी खुली चर्चा करुन वास्तवात काय घडते आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated : 17 April 2024 5:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top