Home > Max Political > Loksabha Election 2024: मविआची आज मुंबईत जागावाटप बैठक : वंचितला आमंत्रण

Loksabha Election 2024: मविआची आज मुंबईत जागावाटप बैठक : वंचितला आमंत्रण

Loksabha Election 2024: मविआची आज मुंबईत जागावाटप बैठक : वंचितला आमंत्रण
X


Mumbai: अनेक आव्हाने आणि पक्षांतर्गत मतभेदांना तोंड देत आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुशंगाने महाविकास आघाडीच्या(MVA)नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार आहे. याबैठीत वंचित बहुजन आघाडीचे (VBA)नेते अॅड. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी(Raju Shetti) यांना आमंञित करुन युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी(MAMTA BANARJI) यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस(TMC)सोबत युती करणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आणि भगवंत मान यांनी पंजाबमध्येही आप एकट्याने निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या बैठकीचे नियोजन झाले.

Updated : 25 Jan 2024 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top