Home > Max Political > तिसरं सभागृह: अडचणीतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काय घोषणा करणारं?

तिसरं सभागृह: अडचणीतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काय घोषणा करणारं?

तिसरं सभागृह: अडचणीतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काय घोषणा करणारं?
X

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2023) तिसरा दिवस असून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या कामकाजाचा तारांकित प्रश्न आणि सत्ताधारी पक्षाकडून उपस्थित केलेल्या कोरड्या दुष्काळावर चर्चेला मंत्र्यांचे उत्तर अपेक्षित आहे. पहा दिवसभराच्या कामकाजात नेमकं काय होणार प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून विधिमंडळाचं तिसरं सभागृह..


Updated : 19 July 2023 5:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top