Home > Max Political > koo ॲपवर चाललंय काय ?

koo ॲपवर चाललंय काय ?

koo ॲपवर चाललंय काय ?
X

ट्वीटर ला रोखण्यासाठी भारतीय ॲप म्हणून लाँच करण्यात आलेल्या koo ॲप वर सातत्याने भारतीय जनता पक्षाचा अजेंडा पुढे नेणारे हॅशटॅग चालवले जात आहेत. आज कू ॲप वर #जनसंख्यानियंत्रणकानून #योगीआदित्यनाथ #देश_PMमोदीकेसाथ #धर्मांतरण #लव_जिहाद असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. या हॅशटॅग वरून एकूणच कू ॲप चा अजेंडा उघड झाला आहे.




Twitter ला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या कू ॲप वर बहुतांश भारतीय जनता पक्षाशी संबंधितच उपयोगकर्ते आहेत. पंतप्रघान नरेंद्र मोदी यांनी मात्र अजून कू ॲप वर पदार्पण केलेले नाही. Narendra Modi यांनी कू ॲप वर यावे यासाठीही कू वर एक ट्रेंड काही दिवसांपूर्वी चालवण्यात आला होता.

Updated : 26 Jun 2021 5:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top