गिरीश महाजनांच्या CD वर खडसेंचा गौप्यस्फोट
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  20 Dec 2023 12:23 PM IST
 X
X
X
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मॅक्स महाराष्ट्रवर रोखठोक मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रकरणाचे खुलासे केले आहेत. यानिमित्ताने भाजपमधील अस्वस्थता, राष्ट्रवादीतील खलबतं, आरक्षणावर सुरू असलेला वाद आणि CD प्रकरण यांसह विविध मुद्यांवर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनावणे यांच्याशी रोखठोक संवाद साधला आहे.
 Updated : 20 Dec 2023 12:23 PM IST
Tags:          eknath khadse   eknath khadse interview   eknath khadse vs girish mahajan   girish mahajan   ajit pawar   eknath khadse on ajit pawar   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















