चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात "काटे की टक्कर"
वैभव आदोडे | 10 April 2024 4:07 PM GMT
X
X
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची टक्कर होईल असं बोललं जातंय.
निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांनी प्रचारयंत्रणा जोरात राबवायला सुरुवात केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी सभाही घेतली. मात्र याच सभेत मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त विधानाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज यांनी विश्लेषण केले आहे.
Updated : 10 April 2024 4:07 PM GMT
Tags: Chandrapur loksabha election sudhir mungantiwar pratibha dhanorkar loksabha election 2024 max maharashtra news updates
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire