Home > Max Political > शिवसेना - काँग्रेस नवे भिडू, पवारांची पुढची खेळी काय?

शिवसेना - काँग्रेस नवे भिडू, पवारांची पुढची खेळी काय?

शिवसेना - काँग्रेस नवे भिडू, पवारांची पुढची खेळी काय?
X

काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रीय आघाडी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. यानंतर संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही भेटणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेतील जवळीक वाढत आहे का, राष्ट्रीय आघाडीसाठी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणाऱ्या शरद पवार यांची पुढची रणनीती काय असेल, या सर्व राजकीय घडामोडींचे विश्लेषण करत आहेत मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर....

Updated : 7 Dec 2021 3:32 PM GMT
Next Story
Share it
Top