Home > Max Political > निवडणुकीला समोर ठेवून निधी वाटप केला जातोय का ?

निवडणुकीला समोर ठेवून निधी वाटप केला जातोय का ?

निवडणुकीला समोर ठेवून निधी वाटप केला जातोय का ?
X

विधानसभेच्या शेवटच्या वर्षात भरघोस पुरवणी मागण्या कशासाठी आणल्या जातात? निधी वाटप हे पक्ष पाहून केलं जातं की आमदार पाहून केलं जातं? आता जाहीर केलेला निधी आमदाराच्या मतदार संघात कधी खर्च होईल? विकास निधी हा भुलभुलय्या आहे का पहा राजकीय विश्लेषक आणि जेष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांचे विश्लेषण...

Updated : 25 July 2023 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top