Home > Max Political > वाढता धार्मिक विद्वेष आणि प्रसार माध्यमांची भाषा

वाढता धार्मिक विद्वेष आणि प्रसार माध्यमांची भाषा

वाढता धार्मिक विद्वेष आणि प्रसार माध्यमांची भाषा
X

मणिपूरच्या (Manipur) घटने बरोबरच जयपुर-मुंबई एक्सप्रेस ट्रेन मध्ये जिवे मारण्याची घटना घडली. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या धार्मिक विद्वेषावरून संताप व्यक्त केला असताना.. प्रसारमाध्यमांतून

जाणीवपूर्वक विखारी प्रचार केला जात आहे. देशद्रोहाचा आरोप असलेला डीआरडीओ चा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर ( Pradip Kurulkar) असो की रोज धार्मिक द्वेष पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडवणारा मनोहर भिडे ( Manohar Bhide)असो धार्मिक उद्देश वाढवणारा हा प्रचार आणि प्रसार कसा सिलेक्टिव्ह आहे हे सांगणारा 'मॅक्स किसान'चे संपादक विजय गायकवाड यांचा एक्सप्लेनर...


Updated : 1 Aug 2023 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top