Home > Max Political > राज्यसभा निवडणूक : MIM चं ठरलं? मतदान कोणाला करणार याची इम्तियाज जलील यांनी दिली माहिती

राज्यसभा निवडणूक : MIM चं ठरलं? मतदान कोणाला करणार याची इम्तियाज जलील यांनी दिली माहिती

राज्यसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजप आणि शिवसेनेकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर MIM भाजपसोबत जाणार की शिवसेनेसोबत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करून एमआयएम कोणासोबत जाणार याचे उत्तर दिले आहे.

राज्यसभा निवडणूक : MIM चं ठरलं? मतदान कोणाला करणार याची इम्तियाज जलील यांनी दिली माहिती
X

0

Updated : 10 Jun 2022 11:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top