गृहमंत्र्यांनी भोंगे काढण्याची मागणी फेटाळली
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरून राजकारण पेटले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी भोंगे काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार दिला होता. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंगे काढण्याची मागणी फेटाळली.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 17 April 2022 9:19 AM IST
X
X
0
Updated : 17 April 2022 9:19 AM IST
Tags: dilip walse patil home minister Remove loud speaker stand of mahavikas aghadi Mahavikas aghadi on Raj Thackeray Raj Thackeray speech
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire