Home > Max Political > पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतून पाटील कडाडले....!

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतून पाटील कडाडले....!

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतून पाटील कडाडले....!
X

Parli | मनोज जरांगे पाटील महासंवाद बैठक...!

बीड पासून राज्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत याची माहिती पालकमंत्र्याला देखील पाहिजे, खोटे गुन्हे हे दाखल होतात कस काय? दोघांचे एक मत तर नाही ना? गृहमंत्री आणि पालकमंत्री आपण जाणीवपुर्वक कोणाच्याही विरोधात बोलत नाहीत त्यांनी एकदा चुकले होते तर एकदाच बोललो होतो त्याच्यानंतर त्यांनी बोलायचं बंद केलं एवढे मोठे गुन्हे दाखल होतात. पालकत्व तुमच्याकडेच आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जाणे, नाराजी व्यक्त करू. तुमचं काम आहे, जाणून-बुजून असं का होतंय त्या विषयावर गृहमंत्र्याचा फोन आला म्हणून आम्ही तुमच्याशी बोलतो गृहमंत्री मोठे का एसपी मोठे. नांदेडची एसपी माझ्या घरावर जाऊन नोटीसी लावतात जाणीवपुर्वक अंगावर घ्यायची त्यांना काय गरज..! गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय.

ज्यांनी हजार दीड हजार गुन्हे गेले त्यांना एसआयटी लावायचे सोडून मलाच एसआयसाठी लावली

तुम्ही चुकीच्या माणसाला भेटला. मी इमानदारी विकू शकत नाही माझा समाज माझं दैवत आहे सगळे माझ्या विरोधात विरोधी पक्ष शहीद झाले सत्ताधारी सुद्धा सगळे एकीकडून झालेत तरी पण मी हटत नाही मायबाप तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही फक्त एकजूट सुटू देऊ नका 24 तारखेला आंतरवाली सराटीला बैठक लावली आपण सगळ्यांनी त्या बैठकीला यायचं आहे त्या दिवशी होळीचा सण आहे असू द्या. आपत्तीकडे आपल्या लेकरांचं वाटोळ होईल सगळ्यांनी एक जीवन यायचं अंतिम निर्णय समाधान बाहेर काढायचा ठरवले त्या दिवशी काय भूमिका घ्यायची ते सर्व समाजासमोर घ्यायची आहे 900 एकर वरची सभा देखील लवकरच होणार आहे या परळी शहरातून महाराष्ट्रातील सगळ्या समाज बांधवांना जाहीरपणाने आवाहन करत आहे की 100% मतदान करायचे कारण निवडणूक आयोगाने देखील सांगितले शंभर टक्के मतदान करा आणि मीही सांगतोय 100% मतदान करायचे पण यावेळी समाजाने शंभर टक्के मतदान करायचं म्हणजे करायचं आपल्याशी धोका करणाऱ्याला हे आपण 24 तारखेला सांगू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Updated : 21 March 2024 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top