Home > Max Political > शेतकरी उपाशी अन् सत्ताधारी तुपाशी; विरोधकांनी दिल्या विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा
शेतकरी उपाशी अन् सत्ताधारी तुपाशी; विरोधकांनी दिल्या विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 March 2024 11:55 AM IST
X
X
अर्थसंकल्पीय अधिवेशन Live Update : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अंतिम दिवस आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत असून 'शेतकरी उपाशी अन् सत्ताधारी तुपाशी' अशा घोषणा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्याला घेऊन विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत.
Updated : 1 March 2024 11:55 AM IST
Tags: Farmers hungry and rulers starve Announcements made by the opposition on the steps of the legislature
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire