Home > Max Political > मराठा आरक्षणामुळे इतर मागास समाजावर अतिक्रमण - नारायण राणे केंद्रीय मंत्री

मराठा आरक्षणामुळे इतर मागास समाजावर अतिक्रमण - नारायण राणे केंद्रीय मंत्री

मराठा आरक्षणामुळे इतर मागास समाजावर अतिक्रमण - नारायण राणे केंद्रीय मंत्री
X

राज्यात मराठा आंदोलनाचा आनंदोत्सव सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली नवी भूमिका मांडली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्या निर्णयावर नारायण राणे यांनी असहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे मागास समाजावर अतिक्रमण होणार असून राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण होणार असल्याचा दावा राणेंनी केला आहे. यासंबंधी उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका ते मांडणार आहेत…

Updated : 28 Jan 2024 5:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top