Home > Max Political > मनुस्मृती आणून सरकारला स्त्रियांना पुन्हा बंदिस्त करायचे आहे का ?...| Sushma Andhare यांचा सवाल

मनुस्मृती आणून सरकारला स्त्रियांना पुन्हा बंदिस्त करायचे आहे का ?...| Sushma Andhare यांचा सवाल

मनुस्मृती आणून सरकारला स्त्रियांना पुन्हा बंदिस्त करायचे आहे का ?...| Sushma Andhare यांचा सवाल
X

शालेय पाठ्यपुस्तकांमधून बालकांच्या मनावरती एकच धर्माचा पगडा निर्माण करुन स्त्रियांना तुच्छ लेखणारी स्त्रीयांना बंदिस्त करू पाहणारी व्यवस्था सरकारला आणायची आहे का असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी विजय रणदिवे यांनी…

Updated : 29 May 2024 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top