Home > Max Political > GDP' वाढ देशाचा विकास आहे का?

GDP' वाढ देशाचा विकास आहे का?

GDP वाढ देशाचा विकास आहे का?
X

पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने चमकदार कामगिरी केली असून भारताचा विकास दर (GDP) 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर असल्याचा दावा केला जात आहे. जीडीपी आणि दरडोई उत्पन्न दरात नेमका फरक काय? निर्यात आणि परवडणाऱ्या घरांची काय प्रगती आहे? भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानंतर दुसऱ्या तिमाहीत काय चित्र असेल? पहा अर्थविषयक तज्ञांसोबत MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...


Updated : 1 Sep 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top