Home > Max Political > बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं- देवेंद्र फडणवीस

बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर झालेल्या सभेतून देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून खिल्ली उडवली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देतांना माझं वजन 128 किलो होते अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं- देवेंद्र फडणवीस
X

0

Updated : 16 May 2022 10:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top