Home > Max Political > काँग्रेसची प्लॅन बी ची चर्चा ? जितेंद्र आव्हाड भडकले

काँग्रेसची प्लॅन बी ची चर्चा ? जितेंद्र आव्हाड भडकले

काँग्रेसची प्लॅन बी ची चर्चा ? जितेंद्र आव्हाड भडकले
X

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसनेही प्लॅन बी ची तयारी सुरु केल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तर जितेंद्र आव्हाड यांनाही तोच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आव्हाड म्हणाले, असली काही चर्चा असेल तर ती काँग्रेसला विचारा. त्यांनी टीव्हीवर बोलण्यापेक्षा शरद पवार यांची भेट घ्यावी, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले


Updated : 16 Aug 2023 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top