कर्नाटकाप्रमाणे तेलंगणात काँग्रेस सत्ता येणार - अशोक चव्हाण
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  17 Nov 2023 9:55 PM IST
 X
X
X
काँग्रेस नेते अशोक चव्हाण तेलंगणात काँग्रेसच्या प्रचाराकरीता दाखलं झाले आहेत. दरम्यान तेंलगणात हा कर्नाटकाप्रमाणे काँग्रेस सत्तेवर येणार असां विश्वास त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे मराठा समाजासाठी चांगलं काम करत आहे. कोणीही Obc विरूद्ध मराठा वाद लावू नये असं माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण म्हटलं आहे.
 Updated : 17 Nov 2023 9:55 PM IST
Tags:          ashok chavan   election results 2023   karnataka election results 2023   karnataka election 2023   election 2023   karnataka election result   2023 election result   karnataka elections 2023   ashok chavan live   karnataka election survey results 2023   karnataka election election results 2023   karnataka election results   elections latest news   elections news   karnataka vidhan sabha election 2023   election 2023 live   election results in karnataka   ashok chavan news   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















