Home > Max Political > राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती: विधिमंडळात काँग्रेसमध्ये उत्साह

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती: विधिमंडळात काँग्रेसमध्ये उत्साह

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती: विधिमंडळात काँग्रेसमध्ये उत्साह
X

सर्व मोदी चोर आहेत अशा पद्धतीची लोकसभा निवडणुकीत टीका करून खटला ओढवून घेतल्यानंतर खालच्या कोर्टाने दोन वर्षाचे शिक्षा दिल्यानंतर खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी यांना आता सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर विधिमंडळात एकच सर्विस आमदारांनी जल्लोष साजरा केला त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर आमदार वर्षा गायकवाड आणि अमित देशमुख यांनी मॅक्स महाराष्ट्राशी केलेली चर्चा आणि काँग्रेस आमदारांचा जल्लोष पहा मॅच महाराष्ट्राच्या तिसऱ्या सभागृहात...

Updated : 4 Aug 2023 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top