Home > Max Political > चंद्रपुरात चुरस वाढली, सुधीर मुनगंटीवार Exclusive मुलाखत

चंद्रपुरात चुरस वाढली, सुधीर मुनगंटीवार Exclusive मुलाखत

चंद्रपुरात चुरस वाढली, सुधीर मुनगंटीवार Exclusive मुलाखत
X

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची टक्कर होईल असं बोललं जातंय. निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांनी प्रचारयंत्रणा जोरात राबवायला सुरुवात केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी सभाही घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज यांनी घेतलेली एक्सक्लूसिव मुलाखत पाहा.


Updated : 15 April 2024 5:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top