Home > Max Political > भाजपचा झाला भेजा फ्राय!

भाजपचा झाला भेजा फ्राय!

भाजपचा झाला भेजा फ्राय!
X

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. मात्र, देशात केंद्रासह अनेक राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपमध्ये सगळं काही आलबेल आहे का? मोदी आणि योगींमध्ये नक्की काय वाद आहे. कर्नाटकमध्ये काय सुरु आहे. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान सरकारचं काय सुरु आहे. नक्की काय घडतंय भाजपशासीत राज्यामध्ये पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण

Updated : 27 Jun 2021 3:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top