Home > Max Political > रक्षा खडसे भाजप सोडणार? सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

रक्षा खडसे भाजप सोडणार? सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजप सोडणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी खडसे कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे.

रक्षा खडसे भाजप सोडणार? सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
X

0

Updated : 18 May 2022 11:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top