Home > Max Political > भाजपाचे इलेक्शन 'जुगाड' लोकशाहीसाठी घातक आहे का?

भाजपाचे इलेक्शन 'जुगाड' लोकशाहीसाठी घातक आहे का?

भाजपाचे इलेक्शन जुगाड लोकशाहीसाठी घातक आहे का?
X

फेसबुक आणि ट्विटरकडून कडून भाजपासाठी पुरक भूमिका घेतली जातेय?, अल जजीरा आणि द रिपोर्टर कलेक्टिव्हचे अहवाल काय सांगताहेत? रिलायन्सकडून आर्थिक पुरवठा केलेल्या फर्मकडून भाजपच्या बाजूने फेसबूकवर कशा प्रकारे मोहीम चालवली? हा प्रपोगंडा कधीपासून सुरू आहे? कसा राबवला जातो लोकशाही वाचवण्यासाठी या प्रपोगंडा च्या विरोधात काय करावे लागेल? या सगळ्या प्रश्नांवर विचारमंथन केलं आहे राजकीय विश्लेषक वैभव छाया, नोटबंदी विरोधी आंदोलनाचे प्रणेते विनोद चंद आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्यासोबत मॅक्स महाराष्ट्रचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डन्ट विजय गायकवाड यांनी....


Updated : 16 March 2022 3:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top