Home > Max Political > #गावगाड्याचे_इलेक्शन : नंदुरबारमधील कोपर्लीत ४० वर्षांनंतर सत्तांतर

#गावगाड्याचे_इलेक्शन : नंदुरबारमधील कोपर्लीत ४० वर्षांनंतर सत्तांतर

#गावगाड्याचे_इलेक्शन : नंदुरबारमधील कोपर्लीत ४० वर्षांनंतर सत्तांतर
X

नंदुरबार - नंदुरबारमधील कोपर्ली ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले आहे. इथे भाजपा पृरूस्कृत पॅनल विजयी झाले आहे. भाजपाने 11 पैकी 11 जागा जिंकून शिवसेनाला मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे रवींद्र गिरासे यांनी राम रघुवंशी यांच्याशी हातमिळवणी करत शिवसेनेला पाठिंबा देत ग्रामपंचायत निवडणूक लढवली. भाजपचे रविंद्र गिरासे शिवसेनेत गेल्याने शिवसेनेची ताकद वाढली होती. पण तरीही विजयकुमार गावित समर्थक भाजप पुरस्कृत विकास पॅनलचे 11पैकी11 उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांना जोरदार धक्का बसला आहे.

Updated : 18 Jan 2021 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top