Home > Max Political > मनसेला धक्का! 'उत्तर'सभेचा उतारा, 35 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

मनसेला धक्का! 'उत्तर'सभेचा उतारा, 35 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मनसेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

मनसेला धक्का! उत्तरसभेचा उतारा, 35 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
X

0

Updated : 15 April 2022 6:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top