Home > Max Political > तिसरं सभागृह: विधिमंडळ आणि सभागृहातील भिडे पुराण

तिसरं सभागृह: विधिमंडळ आणि सभागृहातील भिडे पुराण

तिसरं सभागृह: विधिमंडळ आणि सभागृहातील भिडे पुराण
X

जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी विधिमंडळाचा अधिवेशन भरवलं जातं परंतु या ठिकाणी धार्मिक विद्वेषावरून महापुरुषांची बदनामी आणि लोकप्रतिनिधींना धमक्या यावरून सभागृहाचे कामकाज होत आहे. गृहमंत्र्यांनी या सामाजिक स्वास्थ बिघडवणारे भिडे गु गुरुजी म्हणून संबोधनं आणि त्यावरून विरोधकांनी घेतलेला आक्षेप गोंधळातच विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा एकत्र केलेला प्रस्ताव त्यावरील गृहमंत्र्यांचे जुजुबी उत्तर. सकाळच्या सत्रात विरोधकांनी महसूलमंत्र्यांना वाळूधोरणावरून कोंडीत पकडले परंतु दिवसभराचं कामकाज मात्र भिडे पुराण आणि गाजलं पहा प्रतिनिधी विजय गायकवाड यांचा तिसऱ्या सभागृहातील रिपोर्ट...


Updated : 2 Aug 2023 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top