Home > Max Political > अरविंद केजरीवाल भाजपला कोंडीत पकडण्याच्या तैयारीत !

अरविंद केजरीवाल भाजपला कोंडीत पकडण्याच्या तैयारीत !

अरविंद केजरीवाल भाजपला कोंडीत पकडण्याच्या तैयारीत !
X

भाजप आपला नामवण्यासाठी आणि फोडण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरत आहे. केजरीवाल यांच्या सहकाऱ्याना तुरुंगात कोंडून झाले आहे. तरी केजरीवाल शरण येत नाही हे पाहिल्यावर भाजपाने ed मार्फत केजरीवाल यांच्या अटकेची तैयारी चालवल्याचे दिसत आहे. मात्र भाजपाची ही खेळी भाजपावर उलटवाण्याचा डाव केजरीवाल आखत असल्याचे दिसते. आज त्यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारा आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी आपल्यावरील व सहकाऱ्यावरील आरोप नाकारले, त्यासोबत भाजपावर हल्ला बोल केला आणि शेवटी आपण ईमानदार असून देशातील लोकांनी मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

आता भाजप पुढची खेळी काय खेळते आणि केजरीवाल यांना अटक झाल्यास ते आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो हे समजून येईल.

Updated : 4 Jan 2024 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top