Home > Max Political > मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का: बाबा सिद्दिकींनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का: बाबा सिद्दिकींनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का: बाबा सिद्दिकींनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा
X

मुंबईतून काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे अशा पध्दतीची पोस्ट एक्स हँडल अकाउंटवरून ट्विट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या ते संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या राजकीय चर्चेला आता उधान आले आहे.

Updated : 8 Feb 2024 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top