Home > Max Political > नव-हिंदुह्रदयसम्राट ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

नव-हिंदुह्रदयसम्राट ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

नव-हिंदुह्रदयसम्राट ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात उल्लेख केलेला नवहिंदू हा शब्द सध्या राज्याच्या राजकारणात गाजतो आहे. त्यातच राज ठाकरे यांची गुरू माँ कांचनगिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मनसेही आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Updated : 21 Oct 2021 3:11 PM GMT
Next Story
Share it
Top