Home > Max Political > अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, चंद्रकांत पाटलांवर सोलापूर, अमरावतीची जबाबदारी
अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, चंद्रकांत पाटलांवर सोलापूर, अमरावतीची जबाबदारी
 आनंद गायकवाड |  4 Oct 2023 2:30 PM IST
 X
X
X
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळं विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमरावती आणि सोलापूर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत पाटील
अमरावती- चंद्रकांत पाटील
भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदुरबार- अनिल पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार
 Updated : 4 Oct 2023 2:30 PM IST
Tags:          ajit pawar   ajit pawar pune   chandrakant patil   chandrakant patil latest news   latest news of ajit pawar   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















