News Update
Home > Max Political > सहनही होत नाही, आणि सांगताही... अजित पवारांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा

सहनही होत नाही, आणि सांगताही... अजित पवारांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा

सहनही होत नाही, आणि सांगताही... अजित पवारांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा
X

आज राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करताना सूचक इशारा दिला.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना सूचक इशारा दिला.

अलिकडे अधिवेशन सुरु झाल्यापासून एक गोष्ट लक्षात येईना प्रत्येक दिवशी बोलण्याची संधी मिळाली की मुनगंटीवार साहेब हे सरकार बरर्खास्त होणार, इथं राष्ट्रपती राजवट येणार. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हालाही मी या ठिकाणी 5 वर्षे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी पाहिलं आहे. आपण एकमेकांना अनेक वर्ष ओळखतो. मात्र, वेगळ्या पद्धतीची अवस्था काही सन्मानीय सदस्यांची झाली आहे...

मराठी मध्ये म्हटलं जात...

सहनही होत नाही... आणि सांगताही... ही वस्तुस्थीती आहे. असं म्हणत मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.


Updated : 10 March 2021 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top